Special Report| शिक्षणाची थट्टा? ओडिशाच्या शालेय पुस्तकांत 1678 चुका, पुस्तकांमध्ये सिनेमातील गाणी?

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ओडिशाच्या नवीन शालेय पुस्तकांत एक गाणं समाविष्ट करण्यात आलं आणि एक वाद उफाळून आला आहे. शिवाय यात इतरही अनेक चुका असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काय आहे हा सगळा वाद... खरंच शिक्षण विभागानं शालेय शिक्षणाची थट्टा चालवली आहे की हा बिनबुडाचा वाद आहे. पाहूया या रिपोर्टमधून

संबंधित व्हिडीओ