Special Report| चिकन, मटणासोबत दही खाल्ल्यानं महिलेचा जीव गेला? तज्ज्ञ काय सांगतात?

तुम्ही चिकन, मटणाचे चाहते असाल तर ही बातमी नीट कान देऊन ऐका आणि डोळे उघडे ठेवून पाहा... नाशिकच्या बागलाण तालुक्यात चिकन खाल्ल्यानंतर दही खाल्लं आणि एका महिलेचा जीव गेलाय. तर त्या महिलेचा पती सध्या मृत्यूशी झुंज देतोय... नेमका प्रकार काय? आणि चिकनवर दही खाल्ल्यानेच त्या महिलेचा जीव गेला का? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ