Mumbai तील नालेसफाईवरून Prasad Lad आणि Anil Parab यांच्यात जुंपली | Maharashtra Monsoon Session

अनिल परब यांनी विधान परिषदेत प्रसाद लाड यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय,प्रसाद लाड हे वरिष्ठांना खूश ठेवण्यासाठी आमच्यावर टीका करत असतात असं अनिल परब यांनी म्हटलंय. सोमवारी मुंबईतील नालेसफाईवरून अनिल परबांनी टीका केली होती, यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेनं भ्रष्टाचार केलाय असा पलटवार प्रसाद लाड यांनी केला होता..आता त्यालाच अनिल परब यांनी उत्तर दिलंय.

संबंधित व्हिडीओ