चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून विहान श्रीवास्तवाचा मृत्यू झाला... त्याच्या निधनामुळे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.. विहानचं क्रिकेटर बनायचं स्वप्न होतं.. तो क्रिकेट खेळायचा.. त्याचीच बॅट घेऊन त्याची आई आता धक्क्यात बसल्याचं पाहायला मिळतंय... या धक्क्यात त्याची आई आता देखील विहान इथंच कुठे तरी आहे.. विहानला क्रिकेट खेळायला जायचं आहे, असं म्हणत असल्याचं दिसतंय... दरम्यान, विहानच्या आईची मैत्रिण असलेल्या राजी मल्होत्रा यांच्याशी संवाद साधलया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी....