नसरापूरचा राक्षस भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.. मात्र भारतात फाशीच्या शिक्षेची प्रक्रिया पाहता भीमराव कांबळे प्रत्यक्ष फासावर कधी चढणार.... याबद्दल शंकाच आहे... फाशीची शिक्षा सुनावल्यापासून ते प्रत्यक्ष फाशी होईपर्यंत काय असते प्रक्रिया... आणि नराधम भीमराव कांबळे कधी फासावर लटकणार.... पाहुया त्याबद्दलचा रिपोर्ट.