अंजली दमानिया यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलीये वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत लढणार असं दमानिया म्हणतायत. तर अंजली दमानिया यांचीही आक्रमक भूमिका पाहायला मिळते आहे. अंजली दमानिया यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.