Ajit Pawar Jalgaon Visit|अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वी जळगावात ‘पश्चिम महाराष्ट्र तुपाशी’ बॅनर चर्चेत

#AjitPawar #Jalgaon #MaharashtraPolitics A controversial banner has created a stir in Jalgaon ahead of Deputy CM Ajit Pawar's visit. The banner, which questions NCP's policies, alleges that since 1999, Western Maharashtra has prospered at the expense of Khandesh and Vidarbha. The banner has become a major topic of discussion, with people speculating about who put it up. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी शहरात एक बॅनर चर्चेचा विषय बनला आहे. “१९९९ पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, खानदेश-विदर्भ नेहमीच उपाशी” असा खोचक मजकूर या बॅनरमध्ये झळकला आहे. या बॅनरमुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित व्हिडीओ