महायुतीत पुन्हा एकदा नाराजीचे वारे वाहायला लागले.भंडाऱ्यात अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एक संदेशच कार्यकर्त्यांना दिला.युतीचं डोक्यातून काढून टाका असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं.