Khed Ghat Monsoon Beauty | खेड घाटातील नयनरम्य दृश्य, निसर्गाची मनमोहक सफर!

#KhedGhat #Monsoon2025 #MaharashtraTourism The stunning views of Khed Ghat on the Pune-Nashik highway have mesmerized travelers during the holy month of Shravan. The combination of continuous drizzle and a thick blanket of fog has turned the ghat into a breathtaking sight. The lush green mountains and fresh monsoon air are making this scenic journey an unforgettable experience for commuters. श्रावण महिन्यात पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात निसर्गाचं मनोहारी रूप पाहायला मिळत आहे. रिमझिम पाऊस आणि धुक्याच्या चादरीमुळे घाट परिसरात अतिशय सुंदर वातावरण निर्माण झाले आहे. हे रमणीय दृश्य पाहून अनेक प्रवासी थांबून निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहेत.

संबंधित व्हिडीओ