Nashikचा पालकमंत्री आपणच होणार, Girish Mahajan यांच्या दाव्यानं सर्वांच्या उंचावल्या भुवया | NDTV

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आपणच होणार असा दावा, गिरीश महाजनांनी केला. धुळ्यातील एका कार्यक्रमात महाजनांनी हा दावा केला.मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचा पालकमंत्री आपण होणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

संबंधित व्हिडीओ