आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्य निवडणूक आयोगाने मोहिम सुरू केली.मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्यासाठी आणि ती निर्दोष बनवण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली. मतदारांना त्यांच्या नावातील किंवा पत्त्यातील चुका सुधारण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली.या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतून दुबार नावे काढून टाकणे आणि संपूर्ण यादी निर्दोष बनवणे हा आहे...