#RatnagiriRains #JagbudiRiver #Monsoon2025 Ratnagiri district is experiencing continuous rainfall, with the Jagbudi river in Khed crossing the danger level. Water has entered the fish market area, and an orange alert has been issued for the district. The administration has urged residents in low-lying areas to be vigilant. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून, खेडमधील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. शहराच्या मच्छी मार्केट परिसरात पाणी शिरले आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे.