रात गई, बात गई, मागचं उकरुन काढण्यात काही अर्थ नाही- Manikrao kokate | NDTV मराठी

रमी खेळण्यावरून माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका झाली होती.त्या टीकांवर माणिकराव कोकाटेंनी प्रतिक्रिया दिली. 'रात गई, बात गई', 'मागचं उकरून काढण्यात काही अर्थ नाही असं कोकाटेंनी म्हटलं. पुढे काही असेल त्याच्यावर चर्चा करू असंही कोकाटे म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ