#Satara #CrimeNews #ThiefDies A shocking and tragic incident occurred in Satara, where a thief died after falling from the fourth floor of a building during an attempted robbery. While his accomplice was severely injured by angry residents, the rest of the gang managed to escape. Police have identified the thieves as being from Manchar in Pune district. सातारा शहरात मध्यरात्री चोरीसाठी आलेल्या एका युवकाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. त्याच्या एका साथीदाराला नागरिकांनी बेदम मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, हे सर्व चोरटे पुणे जिल्ह्यातील मंचर येथील असल्याचे समोर आले आहे.