#Gadchiroli #HighwayCracks #RoadSafety The Gadchiroli-Ashti National Highway, built with concrete just two years ago, is already in a deplorable state, with large cracks appearing on the surface. Locals are alleging that the work was of substandard quality, posing a significant risk of accidents, especially for two-wheelers. Residents are demanding immediate action from the authorities. गडचिरोली-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीटचे काम दोन वर्षांपूर्वी झाले होते, मात्र आता या मार्गाला जागोजागी मोठमोठाल्या भेगा पडल्या आहेत. यामुळे दुचाकी चालकांसाठी अपघात होण्याचा धोका वाढला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.