#ahilyanagarTragedy #FamilySuicide #MaharashtraNews A shocking and tragic incident has shaken Rahata taluka after the bodies of a father and his five children were found in a well. The children were in school uniforms. Police suspect a suicide by the father, following a domestic dispute, but are also investigating other possibilities due to the circumstances. अहिल्यानगर | राहाता तालुक्यातील केलवड येथे विहिरीत वडील आणि त्यांच्या पाच मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलांनी शाळेचा गणवेश घातलेला होता. कौटुंबिक वादातून वडिलांनी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय असून, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.