मुंबईतील मानाच्या सार्वजनिक गणपतींचे आगमन सोहळे आज पार पडणार आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा यासारखे मोठ्या मंडळांच्या गणेशाचं आज आगमन होईल.