Nagpur Viral Video | AI च्या मदतीने नागपुर अपघातातील ट्रकचालकाला अटक | NDTV मराठी

#AIinCrime #NagpurPolice #ViralVideo नागपूर-जबलापूर महामार्गावर मृत पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन जाणाऱ्या घटनेतील आरोपीला अखेर अटक झाली आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी AI सॉफ्टवेअरच्या मदतीने तब्बल सातशे किलोमीटर दूर कानपूरमधून आरोपी ट्रकचालकाला अटक केली आहे. हा तपास AI च्या वापरामुळे कमी वेळात शक्य झाला. (Nagpur rural police have used an AI-powered software to track down a truck driver who caused a tragic accident on the Nagpur-Jabalpur highway. The driver was caught 700 km away in Kanpur. The investigation was made possible by the AI's ability to analyze footage and calculate the truck's movements quickly.)

संबंधित व्हिडीओ