Solapur Workers' Homes: PM Awas Yojana | सोलापूरच्या कामगारांचं हक्काचं घर, कसं आहे स्वप्नातील घर?

#Solapur #PMAY #WorkersHome A long-standing dream has come true for 1,348 mill workers in Solapur as their new homes under the Pradhan Mantri Awas Yojana are now complete. These 327-square-meter apartments represent a rightful home for the workers, bringing joy to their families. This report offers a special look into what these new 'dream homes' are like. सोलापूरच्या गिरणी कामगारांना पंतप्रधान आवास योजनेतून हक्काचं घर मिळालं आहे. १३४८ कामगारांचे 'स्वप्नातील घर' आता पूर्ण झाले असून, यामुळे त्यांच्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ३२७ चौरस मीटरचे हे घर कसे आहे, याचा खास आढावा या व्हिडिओमध्ये पाहा.

संबंधित व्हिडीओ