Chinchpokli Cha Chintamani| चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक,संभाजी महाराजांच्या रूपातील प्रतिकृती

मुंबईतील मानाच्या सार्वजनिक गणपतींचे आगमन सोहळे आज पार पडणार आहे.चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा यासारखे मोठ्या मंडळांच्या गणेशाचं आज आगमन होईल.

संबंधित व्हिडीओ