Nandurbar Rain| सातपुड्याच्या चंदसैली घाटात पुन्हा दरड कोसळली, घाट मार्ग बंद | NDTV मराठी

सातपुड्याच्या चंदसैली घाटात पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रिमझिम पावसामुळे घाट वळण रस्त्यावर दरड कोसळली.थोडक्यात मोटरसायकल स्वाराचा जीव वाचला आहे. उंच कडेवरील दरड रस्त्यात कोसळल्याने घाट मार्ग बंद करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ