Hingoli Rain| पैनगंगा नदीला पूर, शेतीचं मोठं नुकसान; पूरस्थितीचा NDTV मराठीने घेतलेला आढावा

हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेली पैनगंगा नदीला पूर आलाय... नदीकाठच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय... शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे..शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.. दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..

संबंधित व्हिडीओ