45 दिवसानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये काही भागात पावसाची हजेरी. रात्री उमरगा येथे तर आज धाराशिव तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस.धाराशिव शहर व परिसरात गेली अर्ध्या तासापासून विजेच्या कडकडाटामध्ये पाऊस सुरू. अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेचा पारा कमी, वातावरणामध्ये गारवा.खरीप पिक पावसाभावी गेले मात्र रब्बीच्या पिकासाठी शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा.
Dharashiv Rain | Rain returns to Dharashiv after 45 days; farmers' hopes for the Rabi season revived.