Ganeshotsav 2026| Kannamwar Nagar सुखकर्ता गणेशोत्सव मंडळानं साकारली राजदरबाराची प्रतिकृती| Vikhroli

एकीकडे श्रमिकांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विक्रोळीतील त्यांना रूप आता बदलत आहे. हा परिसर या ठिकाणचे उत्सव देखील बहरत आहेत. यावेळी कन्नमवार नगरच्या सुखकर्ता गणेशोत्सव मंडळाने भव्य अशी राजदरबाराची प्रतिकृती उभारली आहे. या मंडळाचे 57 व वर्ष आहे. गणेशोत्सवा सोबतच उत्सवा दरम्यान गोळा होणाऱ्या वर्गणीतून वर्षभर सामाजिक उपक्रम या मंडळाची परिसरातील ओळख आहे. त्याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी

संबंधित व्हिडीओ