परळच्या महाराजाला FDA मान्यताप्राप्त महाप्रसाद, परवाना मिळवणारे पहिले मंडळ l Ganeshotsav 2026 l NDTV

परळचा महाराजा गणेशोत्सव मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. FDA कडून महाप्रसाद वितरणासाठी अधिकृत परवाना मिळवणारं हे महाराष्ट्रातील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठरलं आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत FDA ने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करत मंडळाने ही परवानगी मिळवली आहे. याशिवाय, परळच्या महाराजाची ३५ डिग्री डबल बॅलेन्सिंग मूर्तीही भाविकांचं विशेष आकर्षण ठरत असून सोशल मीडियावर तिची मोठी चर्चा रंगली आहे. The first mandal to obtain a license for FDA-approved Mahaprasad for the Parelcha Maharaja.

संबंधित व्हिडीओ