Buldhana जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, Congress ची मागणी; मागणीवर कृषिमंत्र्यांनी काय दिलं उत्तर ?

बुलढाणा जिल्ह्यात पावसाअभावी सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हा दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या वतीने बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि जिल्ह्याला भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पिकांच्या नुकसानीची पाहणीही करण्यात आली. Declare Buldhana district drought-hit, demands Congress; how did the Agriculture Minister respond to the demand?

संबंधित व्हिडीओ