Kalyan| नाल्याच्या पाण्याचा कहर, नाल्याचे पाणी रस्त्यावर,थेट घर-दुकानात शिरलं; MNSचा आंदोलनाचा इशारा

कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर परिसरात नाल्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नाल्याचे घाण पाणी थेट घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरून मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पाहणी करत मनसे पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.हा प्रश्न लवकर सोडवला नाही तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने प्रशासनाला दिला आहे. Kalyan | Havoc caused by drain water: overflow spills onto the road and directly into homes and shops; MNS threatens protest.

संबंधित व्हिडीओ