मुरलीधर मोहोळ पुणे महापौर असताना खासगी बिल्डरची गाडी वापरत होते, असा नवा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या आरोपाला मोहोळ यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत, धंगेकरांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.