विभाग प्रमुखांच्या नियुक्त्या, शिंदे गटात नाराजीनाट्य. विक्रोळीत दत्ता दळवींना स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध. शिंदेंबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीला विभाग प्रमुख पदाची जबाबदारी द्यायला नको होती, पदाधिकाऱ्यांची भूमिका. वरिष्ठांनी निर्णयाचा पुनर्विचार करावा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी.