बर्कशायर हॅथवे कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ यांनी आपल्या पदावरुन राजीनामा दिलाय.गुंतवणूकदारांना लिहिलेल्या वार्षिक पत्रामध्ये वॉरन बफे यांनी ही घोषणा केली आहे.पुढील आर्थिक वर्षात बर्कशायर हॅथवेच्या अध्यक्षपदी ग्रेग एबल विराजमान होतील.वॉरन बफे हे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक मानले जातात.94 वर्षांच्या वॉरन बफेट यांच्याकडे 14 लाख कोटींची संपत्ती आहे.जगभरातल्या गुंतवणूकदारांना वॉरन बफे यांनी सांगितलेल्या गुंतवणूक तत्त्वज्ञानाचा मोठ्या प्रमाणात फायदा झालाय.त्यांनी घालून दिलेल्या नियमांच्या जोरावर जगभरात हजारो गुंतवणूकदार यशस्वीपणे गुंतवणूक करत आहेत.