अमरावतीत चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय.देशाच्या विविध भागातून स्पर्धक अमरावतीत सहभागी झालेत.शोध प्रतिष्ठानच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.