शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज अजित पवार गटावर मोठा आरोप केला, Ajit Pawar यांच्या गटाकडून राशपमध्ये फोडाफोडीचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.