जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल युगातही विद्यार्थ्यांना ई लर्निंग पासून वंचित राहावं लागतंय. संगणक मिळूनही इंटरनेट ची सेवा मात्र अद्यापही शाळेला मिळालेलीच नाहीये. थकित वीज बिल, त्यामुळे महावितरण विभागानं शाळेचा वीज पुरवठाही गेल्या पाच वर्षांपूर्वीच खंडित केलाय.