शरद पवार गटाच्या खासदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवार गटानं ऑपरेशन घड्याळ सुरु केल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या खासदारांना अजित पवार गटाकडून संपर्क केला जात असल्याची माहिती मिळतीय. मात्र फोन आला की नाही यावरून शरद पवार गटातच गोंधळाचं वातावरण आहे.