स्वपक्षातील आमदार कार्यकर्त्यांवर Ajit Pawar नाराज, नाराजीचं कारण काय? NDTV मराठी

अजित पवार यांची स्वपक्षातील आमदार कार्यकर्त्यांवर नाराज झालेयत.एनसीपी पक्षाचे संघटन सदस्य नोंदणी सक्रीय सहभाग नसल्याने अजित पवार नाराज असल्याचं समजतंय. कामाच्या पत्रावर सही घ्यायला येता, आणि सदस्य नोंदणी अभियान याकड दुर्लक्ष करता, असं म्हणत अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय.

संबंधित व्हिडीओ