शालेय शिक्षकांना राज्यात ड्रेसकोड दिला जाणार, Dada Bhuse यांचे सूतोवाच | NDTV मराठी

राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना लवकरच ड्रेस कोड लागू होणारेय. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी सुतोवाच केलंय. मालेगावच्या अजंग इथल्या शाळेत भुसेंनी हे वक्तव्य केलंय. शिक्षकांच्या ड्रेस कोडसाठी शासन निधीही उपलब्ध करून दिला जाणारेय.

संबंधित व्हिडीओ