अब्दुल सत्तार आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गावर थांबून गळाभेट घेतल्याचं समोर आलंय.. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काय संवाद झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही, हा व्हिडिओ समोर येताच राजकीय चर्चांना उधाण आलंय.