Jammu & Kashmir Landslide| डोडामध्ये भूस्खलन; ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची माहिती

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये भूस्खलन.डोडा आणि किश्तवाडामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची माहिती.

संबंधित व्हिडीओ