अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी; Abdul Sattar यांच्या आरोपांना Sanjay Gaikwad यांचा दुजोरा

अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा ही खरी असल्याचं म्हणत बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड दुजोरा दिलाय.. माझ्या मतदारसंघात देखील मित्र पक्षाचा हस्तक्षेप होत असून, अशाप्रकारे मित्रपक्ष असताना एकमेकांचे खच्चीकरण करणे हे महायुतीसाठी हिताचे नाही, असंही गायकवाड यांनी म्हटलंय...

संबंधित व्हिडीओ