सुरतच्या बारडोलीत दोन बसची एकमेकांशी धडक.दोन्ही बसेस महाराष्ट्रातील असल्याची माहिती.अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.एक बस उलटून आग लागली, अग्निशमन दल घटनास्थळी.