Surat ST Bus Accident| बारडोलीत दोन ST Bus चा अपघात; अपघातात 8 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

सुरतच्या बारडोलीत दोन बसची समोरासमोर धडक.दोन्ही बसेस महाराष्ट्रातील असल्याची माहिती.अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.एक बस उलटून आग लागली, अग्निशमन दल घटनास्थळी. एक बस सापुतराच्या दिशेने जाणारी होती,तर दुसरी बस पालघरच्या दिशेने जात होती.ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ