आज, उद्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट; पुढील 24 ते 48 तासात मान्सून Keralaमध्ये दाखल होणार

पुढील 24 ते 48 तसात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.. 16 तारखेला अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर तब्बल 18 दिवसांनी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिलीय.. देशात यंदा 86 ते 94 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय... महाराष्ट्राला मान्सूनची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.. आज आणि उद्या महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्याना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस देखील हजेरी लावणार आहे..

संबंधित व्हिडीओ