Amravati | लैंगिक अत्याचारातील आरोपी MIM चा पदाधिकारी, ओवेसींच्या कार्यक्रमातही आरोपीचा सक्रिय सहभाग

अमरावतीच्या परतवाडा येथील मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला MIM चा पदाधिकारी.MIM चे शहराध्यक्ष हाजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारतानाचे अयाज चे व्हिडिओ, फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती.MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या कार्यक्रमातही आरोपी अयाजचा सक्रिय सहभाग असल्याचं उघडकीस.

संबंधित व्हिडीओ