गेल्या दोन महिन्या झालेल्या पावसात अमरावती, यवतमाळ, वाशिमसह बुलढाणा अकोला या पाच जिल्ह्यातील 26 तालुक्यांत 760 गावांमधील आठ हजार घरांची पडझड झाली..शिवाय 2 लाख 29 हजार हेक्टरमधील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय..यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कार यांनी