Global Report| एरिनचा धोका पुन्हा वाढला, उंचच उंच लाटांमुळे अटलांटिक मधील बेटांवर रेड अलर्ट

एरिन चक्रीवादळ हळूहळू अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याकडे वाटचाल करतंय. वादळाचं रुपांतर पुन्हा एकदा कॅटेगरी 4 च्या चक्रीवादळात झालंय. नॉर्थ कॅरोलायना राज्यातील समुद्र किनारी या वादळामुळे उंचच उंच लाटा येतायत. हवामान तज्ज्ञांच्या मते वादळ अत्यंत धोकादायक असलं, तरी ते किनाऱ्यावर आदळणार नाही. पण तरीही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ