Nashik|रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली, NDTV मराठीने घेतलेला आढावा

नाशिकच्या गोदावरीच्या पूर परिस्थितीत वाढ झाली. दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाणी वाढलंय.गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत होतेय वाढ.

संबंधित व्हिडीओ