Maharashtra Rain Alert| राज्यात पावसाची संततधार सुरूच, राज्यातील पावसाची नेमकी स्थिती काय? NDTV

राज्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून 36 जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळतोय.. आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय.. तर दहा लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेलीय.. राज्यातील पावसाची नेमकी काय स्थिती आहे..पाहुयात..

संबंधित व्हिडीओ