अजित पवार-फडणवीसांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.पुण्यात विद्यापीठ चौकातील उड्डापूल उद्घाटनावेळी राडा. श्रेयवादावरून सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते भिडले.दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.