नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असतांनाच.. आता छगन भुजबळांनी उद्या कुंभमेळ्याची बैठक बोलावल्याने चर्चेचा विषय बनवाय.. मात्र भुजबळांनी बोलावलेल्या बैठकीला गिरीष महाजन हजर राहणार नसल्याने आता चर्चेला उधाण आलंय.. उद्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत भुजबळ कुंभमेळा कामांचा आढावा घेणार आहेत