कितीही दुर्दैवी असलं तरीही मुंबईतल्या पावसात बळी जाणं हे काही नवीन नाहीए... कालच्या पावसातही मुंबईत एक बळी गेला, पण हा बळी घेतलाय तो महावितरणनं.... भांडुपमध्ये सतरा वर्षांचा मुलगा साचलेल्या पाण्यातून वाट काढत चालत होता... तेवढ्यात त्याला पाण्यातून करंट लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.... कारण त्या ठिकाणी महावितरणच्या वायर्स उघड्यावर होत्या.... साचलेल्या पाण्यामुळे त्या वायर्स दिसत नव्हत्या... गंभीर बाब म्हणजे याची तक्रार करुनही महावितरण हललं नाही... स्थानिक लोक दीपकला त्या पाण्यातून जाऊ नको, असं सांगत होते... मात्र पुढे नेमकं काय घडलं पाहुया...